India Languages, asked by Rahulsanthosh4114, 1 month ago

शब्दा चे सामान्यरुप सांगा गवाला, पावसात

Answers

Answered by harsh29299
0

Answer:

गावाला-गावा

पावसात-पावसा

Explanation:

ला आणी त हे गाव आणी पाउस या शब्दांना लागलेले प्रत्यय आहेत.

या शब्दांतून प्रत्यय काढल्यास मिळणारे शब्द हे त्या शब्दाचे सामान्यरूप असते.

ला आणी त हे विभक्ती प्रत्यय आहेत.

Similar questions