शब्दांचा उपयोग करून जाहिरात तयार करा :
पुढील शब्दांचा
धुलाई साबण, हाताला भेगा, शुभ्र, स्वच्छ, स्वस्त, मस्त
Answers
Answer:
शब्दांचा उपयोग करून जाहिरात तयार करा :
पुढील शब्दांचा
धुलाई साबण, हाताला भेगा, शुभ्र, स्वच्छ, स्वस्त, मस्त
Explanation:
HOPE IT WILL HELP YOU~
Answer:
सोशल मीडिया जाहिरातींमध्ये फेसबुक, लिंक्डइन, इंस्टाग्राम, ट्विटर इ. सारख्या विविध सोशल मीडिया चॅनेलवर सशुल्क जाहिराती चालवणे समाविष्ट असते. यामध्ये बॅनर जाहिराती तसेच पोस्ट किंवा मोहिमा सारख्या क्रियाकलापांचा समावेश असू शकतो.
Explanation:
Step : 1 जाहिरातीचे तीन प्राथमिक उद्दिष्टे असतात: माहिती देणे, ग्राहक मिळवणे आणि आठवण करून देणे. माहितीपूर्ण जाहिराती ब्रँड, उत्पादने, सेवा आणि जागरूकता निर्माण करतात.
उत्पादनाच्या गुणवतेचा उल्लेख करण्यात यावा.
कमी शब्दात जास्त आशय सामावलेला असावा.
प्रभावी शब्दरचना करण्यात यावी.
उत्पादन(वस्तु) मिळण्याचे ठिकाण यांचा स्पष्ट उल्लेख असावा.
अलंकारिक, काव्यमय शब्दांचा वापर वाक्यरचनेत असावा.
उत्पादनाचे वजन, विक्रीची किंमत, व उत्पादनावर असणारी चालू ऑफर यांचा उल्लेख करण्यात यावा.जाहिरातीमध्ये उत्पादनाची गरज निर्माण करण्यात यावी.
Step : 2 सूचना: जाहिरात ही पेनने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये. जाहिरातीमध्ये चित्र काढू नये. चित्र, नक्षी वगैरे काढून सुशोभीकरण करू नये. जाहिराती सभोवती एक साधी चौकट पुरेशी आहे.आज आपण या लेखांमध्ये साबण या उत्पादनाची जाहिरात कशा प्रकारे लिहिले जाते हे उदाहरणासह पाहणार आहोत. खाली अंघोळीच्या आणि कपड्याच्या साबणाची नमुना जाहिरात देण्यात आली आहे, आपण खाली दिलेल्या जाहिरातीमधील शब्दरचना, शब्दांची मांडणी इत्यादी पाहू शकता व अशा प्रकारची जाहिरात आपल्या भाषेत तयार करू शकता.खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये उत्पादनाचे नाव, पत्ता इत्यादीमध्ये बद्दल करून आपण अशाप्रकारची जाहिरात लिहू शकता.
To learn more about similar questions visit:
https://brainly.in/question/48111000?referrer=searchResults
https://brainly.in/question/13457250?referrer=searchResults
#SPJ3