India Languages, asked by adityanalavade, 1 month ago

शब्दांची
व्युत्पत्ती
शोधण्याचे
फायदे
लिहा.​

Answers

Answered by vanshikapatil72
63

शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे :

( १ ) भाषेतली गंमत जाणून घेता येते .

( २ ) खूप नवीन माहिती मिळते .

( ३ ) शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात , हे कळते.

( ४ ) आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत .

( ५ ) शब्द मनात पक्का रुजतो .

Similar questions