India Languages, asked by nishadshiv206, 19 days ago

६) शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य बनवा : (Form meaningful sentences by arranging the wo sequentially :) (1) सारेच, अवलंबून, आपण, आहोत, एकमेकांवर. उत्तर: (11) नाही, जगू, घेतल्याशिवाय, शकत, माणूस, श्वास. उत्तर:​

Answers

Answered by pramodkumbhar944
2

Explanation:

1)आपण,सारेच,एकमेकावर, अवलंबून,आहोत.

उत्तर- आपण सारेच एकमेकावर अवलंबून आहोत.

2) श्व़ास ,घेतल्याशिवाय,माणुस,जगू ,शकत, नाही.

उत्तर-श्व़ास घेतल्याशिवाय माणूस जगू शकत नाही.

Similar questions