शब्दांच्या जाती किती?
Answers
Answered by
11
Answer:
शब्दांच्या जाती ८ आहेत
Explanation:
1) नाम
2) सर्वनाम
3) विशेषण
4) क्रियापद
5) क्रियाविशेषण
6) उभयान्वयी अव्यय
7) शब्दयोगी अव्यय
8) केवलप्रयोगी अव्यय
Similar questions