Hindi, asked by amirkhan9819563, 3 months ago

शब्दांच्या जाती लिहून नामाचे पाकर लिहा​

Answers

Answered by sanskruti12323
2

Answer:

शब्दांच्या जाती ८आहे

१ नाम

२ सर्वनाम

३ विशेषण

४ क्रियापद

५ क्रियाविशेषण अव्यय

६ शब्दयोगी अव्यय

७ उभयान्वयी अव्यय

८ केवलप्रयोगी अव्यय

Explanation:

नामाचे प्रकार

१ सामान्यनाम

२ विशेषनाम

३ भाववाचकनाम

Similar questions