India Languages, asked by harshaldalvi440, 3 months ago

शब्दाच्या शेवटी कर हा प्रत्यय लावून दोन शब्द तयार लिही.​

Answers

Answered by appasahebghodke951
60

Answer:

  1. सावकार
  2. सहकार

Explanation:

सावकार} शेवटी कार आले आहे.

सहकार} शेवटी कार आले आहे.

Answered by jitumahi435
13

प्रत्यय - शब्दांच्या मागे लागलेल्या अक्षरांना किंवा शब्दांना प्रत्यय म्हणतात.

कर हा प्रत्यय लावून शब्द :

१) गावकर

२) हितकर  

Similar questions