शब्दाच्या शेवटी 'कर' हा प्रत्यय लावून दोन शब्द तयार करून
लिही गुण-02)
1)
2)
Answers
Answer:
नारकर
नार्वेकर
Explanation:
नमस्कार कौन पण मस्त आहेत पण मग लक्षात येईल पण मग लक्षात येईल पण मग लक्षात येईल
Answer:
- दिनकर
- प्रभाकर
Explanation:
प्रत्यय -
प्रत्यय हे अशी अक्षरं किंवा शब्दांचा समूह असतो जे शब्दांच्या शेवटी लावल्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा नवीन शब्द तयार होतो.
प्रत्येकाच्या गुणधर्मानुसार वेगवेगळ्या शब्दांचे निर्मिती होते.
ज्या वेळेस काही शब्द मूळ शब्द असतात व त्याला काही अक्षर किंवा अक्षर समूह लावल्यामुळे एक नवीन अर्थाचा शब्द तयार होतो त्याला प्रत्यय असे म्हणता येईल .
वरील उदाहरणांमध्ये दिन हा एक विशिष्ट शब्द आहे त्याला कर हा प्रत्यय लावल्यामुळे दिनकर हा एक वेगळा शब्द तयार होतो .
वरील दुसऱ्या उदाहरणांमध्ये प्रभा हा एक विशिष्ट शब्द आहे तर त्याला कर हा प्रत्यय लावल्यामुळे प्रभाकर हा नवीन शब्द तयार होतो .
भाषेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रत्यंयांचा खूप उपयोग होतो.