शब्द हा भाषेचा मूलभूत घटक होय. शब्दांमध्ये खूप मोठे सामर्थ्य असते. वेदांमध्येही शब्दांची महती व्यासांनी वर्णिली आहे. उपनिषदांत शब्द हे ब्रम्ह मानले आहे. खरेतर शब्द म्हणजे ध्वनीचा किंवा वर्णाचा समुह असून, एखादी कल्पना, अर्थछटा, भाव विचार व्यक्त करण्यासाठी ते वापरले जातात. शब्दांमुळे अर्थबोध होतो. शब्दांचा वापर जसा शस्त्र म्हणून होतो तसा अस्त्र म्हणूनही होतो. शब्दामुळे दोन मने जुळतात व तुटतातही. शब्द आपआपसातील प्रेम फुलवू शकतात. शब्दच आपल्याला ज्ञानाच्या अनेक शाखांचे दरवाजे खुले करून त्यातील गुढ ज्ञानाचा लाभ करून देतात. शब्दांतून वेगवेगळ्या भावना प्रकट होतात. कधी शब्दांमुळे एखादया कृतीचे, गोष्टीचे, घडलेल्या प्रसंगाचे, इतिहासाचे ज्ञान होते, तर कधी शब्दांच्या माध्यमातून मने जिंकली जातात. शब्दांत रण माजवण्याचे सामर्थ्य असते व शांतता निर्माण करण्याची विशाल शक्ती असते, म्हणूनच शब्दांचे जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असते. सारांश लेखन लिहा
Answers
Answered by
0
Answer:
nsjjsjsjssjjsjßgfufkfmdhe hshshsuussssjsjsjjiiisnzus the use of electronic and chemical laboratory
Similar questions