"शब्द हे विचार परिवर्तन करण्याचे काम करतात" सोधारण स्पष्ट करा ! . Will mark brainliest for the perfect and simple answer
Answers
Answered by
3
❥︎
______________________________________
- शब्द परिवर्तन करण्याचे काम करतात कारण,
- आपले बोलणे लोकांच्या मनावर परिवर्तन करण्याचे काम करतो आपले वाईट बोलणे त्यांच्या मनाला दुःख पोहोचवतात तर गोड बोलणे लोकांच्या मधील संबंध अधिक घट्ट बनवते.
- कधी कधी लोक चांगलं काम सोडून वाईट शब्दांकडे लक्ष देतात त्यामुळे शब्द आहे विचार परिवर्तन करण्याचे काम करते.
- शब्द हे कामाला दिल निघालेल्या बाणासारखे असतात एकदा गेले तर परत कधीच होऊ शकणार नाही.
______________________________________
[tex] <font color = pink > [/tex]
Be Brainly ☺️......
Similar questions