'शब्दाई पत्रिका या दिवाळी अंकात तुमच्या
आईने लिहिलेल्या कथेला पहिले पारितोषिक
मिळाले, याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र
लिहा.
Answers
Answered by
13
Answer:
प्रिय आई तू मला खूप प्रिय आहेस आणि तु ही माझ्यावर ती खूप प्रेम करतेस आणि त्यामुळेच तुझ्या शब्दही पत्रिका या दिवाळी अंकात लिहिलेल्या कथेमध्ये तुला पारितोषिक मिळाले आहे याबद्दल मला खूप आनंद आहे आणि त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन हेच सांगण्यास मी खूप उत्सुक होतो आणि तुझी कथाही मी वाचली आहे ती खरच खूप सुंदर आहे आणि त्यातून एक बोध ही होतो की नेहमी सत्य बोलावे
Similar questions