World Languages, asked by arati1120, 20 days ago

'शब्दाईया दिवाळी अंकात तुमच्या आईने लिहिलेल्या कथेला पहिले पारितोषिक मिळाले, याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. plZ. answer ​

Answers

Answered by βαbγGυrl
7

Answer:

प्रिय आई तू मला खूप प्रिय आहेस आणि तु ही माझ्यावर ती खूप प्रेम करतेस आणि त्यामुळेच तुझ्या शब्दही पत्रिका या दिवाळी अंकात लिहिलेल्या कथेमध्ये तुला पारितोषिक मिळाले आहे याबद्दल मला खूप आनंद आहे आणि त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन हेच सांगण्यास मी खूप उत्सुक होतो आणि तुझी कथाही मी वाचली आहे ती खरच खूप सुंदर आहे आणि त्यातून एक बोध ही होतो की नेहमी सत्य बोलावे

Answered by kshitijch12
0

Answer:

पत्र आपल्या मनाने लिही दुसऱ्याचे मदत घेऊ नको

Similar questions