शब्द कोडे सोडवा.
१)
१) पैसे न देता, विनामुल्य
२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे
३) रेतीचे प्रमाण जास्त असणारी जमिनीची जाण
४) रहस्यमय
५) पोळ्या, मोदक, करंज्या यामध्ये हे भरतात.
Answers
Answered by
6
Answer:
१) फुकट
२) माठ
३) रेगुर
४) गुढ
५) पुरन
Similar questions