Hindi, asked by 7fr1riyaad, 3 months ago

शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात? ते शब्दांत तुमच्या लिहा.​ please tell I will mark you brainliest. but it should be in marathi

Answers

Answered by dalvimrunal2
41

Answer:

विविध शब्द माहीत असल्यामुळे आपली भाषा समृद्ध होते. व शब्दांचे अनेक अर्थ आपल्याला माहीत होतात. ज्यामुळे आपल्याला मराठी व्याकरणात मदत होते.अनेक भाषा माहीत असल्यामुळे आपल्याला अनेक देशांची संस्कृती, त्यांचा इतहास, त्यांचे सणवार व त्यांच्या बधलची माहिती मिळू शकते. ज्यांनी आपले ज्ञान वाढू शकते.

Answered by aryanmanojdhyani
9

Answer:

भाषा हे संवाद साधण्याचे एक अतिशय प्रभावी साधन आहे. भाषेमुळे आपले सर्व व्यवहार अगदी सहज पार पडतात. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी आपल्याला भाषेच्या माध्यमातूनच समजतात. उदा. वर्तमानपत्र, टीव्ही, शालेय अभ्यास, अवांतर वाचन इत्यादी.

       समाजाचा विकास करण्याचे काम भाषा करते. शालेय, महाविद्यालयीन जीवनात केला जाणारा अभ्यास हा भाषेच्या माध्यमातूनच केला जातो. भावना व्यक्त करणे ही माणसाची मूलभूत गरज आहे. भाषेमुळेच मनुष्य भावना व्यक्त करू शकतो. त्यामुळे, भाषेचे दैनंदिन व्यवहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Similar questions