शब्द साखळी १) बाग--गवत--
Answers
Answered by
1
Answer:
बाग- गवत -तलवार- रथ- थवा- वाळवी-वीट- टरबूज- जहाज
Explanation:
शब्द साखळी -
शब्द साखळी म्हणजे ज्याप्रमाणे धातूची साखळी असते जी एकमेकांमध्ये गुंतलेली असते त्याचप्रमाणे शब्द साखळी म्हणजे पहिला शब्दाच्या शेवटच्या अक्षरा वरून पुढचा शब्द तयार करणे.
शब्द साखळी चे काही उदाहरणे खालील प्रमाणे -
- रवा- वाट -टरबूज- जमीन
- माकड-डबा- बाग- गवत
- टप- पतंग-गवत-तलवार
- माल-लहान-नट-टरबुज
वरील दिलेल्या उदाहरणांवरून आपल्याला लक्षात येते की शब्द साखळी मुळे शब्दभांडार वाढते.
Similar questions