शब्द संपत्ती on this grammar topic give a brief description and explain it's types.
[In Marathi]
Answers
☆☆
मराठी भाषण ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ :
‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हया म्हण खुप प्रसिध्द , पण आरोग्य हे सगळे काही असुन संपत्ती पेक्षा महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित आहे. जर माणसाचे आरोग्य उत्तम असेल तर तो आयुष्यात काहीही करु शकतो. पोषक आहार हा एक महत्वाचा घटक आहे की जो तुमच्या आरोग्य चांगले ठेवतो. तसेच दररोज वेळेवर झोपणे, व्ययाम करणे, योग्य प्रमाणात चालणे या गोष्टी पण फायदेशीर ठरतात आरोग्य उत्तम राहायला. आयुष्यातील आव्हानं सहज पेलण्याकरता, मानसिक, सामाजिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. मनाचं आरोग्य बिघडलं तर शरीराचं बिघडतं, त्यासाठी सतत हसत ,आनंदी राहणे गरजेचे आहे.
☆☆
☆☆
Answer:
शब्द संपत्ती म्हणजे कुठल्याही भाषेत शब्दांना खूप महत्त्व असते. एका शब्दापासून अनेक शब्दांची निर्मिती होत असते व एका शब्दा सोबत अनेक शब्द येत असतात. एका शब्दाला वेगळ्या अर्थाने किंवा संदर्भाने वापरू शकतो. यालाच शब्दसंपत्ती म्हणतात.
Explanation:
शब्द संपत्ती चे अनेक प्रकार आहेत.
१. समानार्थी शब्द-
हात -कर
पृथ्वी -धरा
२. विरुद्धार्थी शब्द-
जवळ येणे- दूर जाणे
प्रशंसा करणे- मन दुखावणे
३. अर्थपूर्ण शब्द तयार करणे
जमीनदार- जमीन, दार, जन
दुकानदार- दुकान, दार,कान
४. वाक्यप्रचार
स्तुती करणे- प्रशंसा करणे
आई वडिल आपल्या मुलांची नेहमी स्तुती करत असतात.
आभाळ ठेंगणे होणे- अभिमान वाटणे
आई-वडिलांना मुलाने मिळवलेल्या यशामुळे आभाळ ठेंगणे वाटते
५. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
खूप मेहनत करतो तो- मेहनती
कुठल्याही गोष्टीचा कंटाळा करणारा -आळशी