शब्द समुहाबद्दल एक शब्द - मेहनत करणार, ज्ञान प्राप्त करणार,चांगले हास्य,जाणिवेने काम करणे,इतरावर प्रभाव पडले असा,प्रचार करणार,प्रवचन करणार,कीर्तन करणार,आरोग्य देणारी
Answers
Answered by
3
Answer:
- मेहनत करणार- मेहनती
- ज्ञान प्राप्त करणार- ज्ञानी
- चांगले हास्य- सुहास्य
- जाणिवेने काम करणे- जाणीवपूर्वक
- इतरावर प्रभाव पडले असा- प्रभावशाली
- प्रचार करणार- प्रचारक
- प्रवचन करणार- प्रवचक
- कीर्तन करणार- कीर्तनकार
- आरोग्य देणारी- आरोग्यदायी
www.sopenibandh.com
Similar questions