India Languages, asked by bhatirohit549, 4 months ago

शब्द समूह एक शब्द मराठी
१.सदा सुख देणारे
२. पावसाचे पाणी पियूऊन जागणारे काल्पनिक पक्षी ​

Answers

Answered by channelatharva2808
5

Answer:

सुखदायी

चातक पक्षी

हे शब्द आहेत.

Answered by vinitsingh041104
3

Answer:

१.सुखदायी

२. चातक

Explanation:

सुख देणाऱ्याला सुखदायी म्हणतात आणि पावसाचे पाणी पिऊन जगणाऱ्या पक्षी ला चातक असे म्हटले आहे..!!

Hope u found it helpful....

follow me

Similar questions