शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. ०१ (अ) व्या ख्या न देणारा- (अा) गीत रचणारा
Answers
Answered by
1
गीत रचणारा गीतकार
व्याख्या न देणारा -अवक्ता
Answered by
1
व्याख्या न देणारा - व्याख्याता
गीत रचणारा - गीतकार
वाक्य: १) राजकारणात सक्रिय असलेली मंडळी चांगले व्याख्याते असतात.
२) चित्रपटात पटकथा, लघु कथे बरोबर गीतकार देखील महत्त्वाचा असतो.
वरील शब्दांचे समानार्थी शब्द लिहिले आहे.
अशा प्रकारचे प्रश्न आठवी नववी दहावीच्या मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात. या शब्दाचा समानार्थी शब्द लिहून त्या शब्दाचे वाक्यात रूपांतर करायचे असते तेव्हा तुम्हाला पूर्ण गुण मिळतात.
Similar questions