Sociology, asked by pranu3030, 8 months ago

शब्दांत उत्तरे लिहा.
'तन सुदृढ' आणि 'मन विशाल' या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा

Please send me ​

Answers

Answered by alisha2508
12

Answer:

नुसत्या शरीराने तंदरुस्त असून उपयोग नसतो, तर त्यासाठी मनाचाही मोठेपणा लागतो. बाहेरून चांगलं दिसणं, व्यक्तिमत्व चांगलं असणं, कपडे चांगले घालणं ह्या गोष्टींपेक्षा दुसऱ्याला समजून घेणं, परोपकार करणं ह्या मन मोठं दर्शविणाऱ्या गोष्टी आहेत.

Similar questions