शब्दात वाक्यात उपयोग करा
1)पान
2) झाडं
3)सकाळ
4)पाऊस
5)पतंग
Answers
Answered by
3
1)माझ्या कडे पिंपळाच्या झाडाच पानआहे.
2)मला आंब्याच झाड सापडले.
3) मी सकाळी लवकर उठलो/उठले.
4)आमच्याकडे खूप पाऊस झाला.
5)मला लाल पतंग आवडले
Similar questions