English, asked by fouziyasabir2004, 3 months ago

(३) शब्द वाचा. वाक्ये तयार करा :
(१) फुले
(२) सहल
(३) मजा
(४) शोभा
-
-
(५) हात
-​

Answers

Answered by prashantshinde68
1

Answer:

1 . फुले किती छान आहेत.

2.आमची सहल किती छान आहेती.

3.आहमी मजा केली.

4. या कपड्यात शोभा नाहि.

5. मांजा हात दूकतेय.

Explanation:

फूल,सहल,मजा,शोभा,हात.

Answered by sakshi147852
1

Answer:

फुले= आमच्या दारातली फुले खूप प्रकाराची आहेत.

सहल= आमच्या शाळेतील सहल नागपूरला गेली होती.

मजा= आज आमच्या शाळेत आम्हाला खूप मजा आली.

शोभा= माझ्या मैत्रिणीच्या आईचे नाव शोभा आहे.

हात= माझे हात खूप गोरे आहेत.

hope it is helpful for you.

please mark as Brainliest.

Similar questions