Hindi, asked by ayushyadav8484, 5 months ago

'शब्द वाटू धन जनलोक या ओळी,
तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

Answers

Answered by truptibodile
4

Explanation:

'शब्द वाटू धन जनलोका' याचा आम्हाला समजलेला अर्थ असा आहे कि, संत तुकाराम महाराज म्हणतात कि, समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दचं वाटतो. म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन सुधारतो.

Similar questions