World Languages, asked by neerajawalki, 21 days ago

शब्दावरुन कथालेखन विद्यार्थी,पाकीट,मुख्यध्यापक ,सत्कार ​

Answers

Answered by likhitaryanp10
0

एका गावात राम नवाच मुलगा राहत होता. एके दिवशी शाळा सुटल्यानंतर तो अपल्या घरी चालला होता.जात असताना त्याला वाटेत एक पाकीट दिसले.त्यांने ते पाकीट उचलले.त्याने ते पाकीट उगडले व बघितले तर त्यात 5000 रुपये होते. त्याच्या मनात विचार आला की आपण हेच पैसे शाळेत शिक्षकांना देऊ.मग त्याने ते पैसे शिक्षकांना दिले.शिक्षक ते पाकीट घेऊन पोलिस स्टेशनात गेले . तिथे त्या पाकीटाचा मालक आलाच होता. शिक्षकांनी ते पाकीट त्या मालकाला परत केले. शिक्षकांनी त्या पाकीट मालकाला सगळी माहिती सांगितली.त्यानी रामला बोलवलेवेळ त्याचा सत्कार केला.

Similar questions