शब्द या काव्यातील प्रमुख गुण किती आहे
Answers
Answered by
2
Answer:
काव्यगुण म्हणजे काय - ज्या गुणांमुळे काव्याची शोभा वाढते , त्या गुणांना काव्यगुण म्हणतात .जसे माणसांच्या अंगी गुण असतात . तसे काव्यातही गुण असतात .
Explanation:
please make me brainlist
Similar questions