‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
Answers
Answered by
88
हो शब्दकोडे सोड़ावल्या ने भाषिक कौशयल वाढते कारण , समानार्थी शब्द व इतर कही गोष्टीनचा आपल्याला अभ्यास होतो. इतर करनानमुळे सुद्धा आपल्या शब्दकोशत नवीन शब्द उभारुं येतात यामुळे हे शब्दकोडे सोड़ावल्या ने भाषिक कौशयल वाढते
Answered by
65
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "विश्वकोश" या पाठातील आहे. विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्वविषयसंग्रहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे.
◆ ‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’,
उत्तर- शब्दकोडे सोडवल्यामुळे निरनिराळे शब्द आपणास परिचित होतात. भाषेचा वापर करून विषय सोप्यात सोपा करून सांगता येतो. शब्दकोड्यामध्ये विविध कृतीची नावे विचारली जातात. साहित्य याबद्दलची माहिती विचारली जाते. त्यामुळे शब्दभांडार वाढते. म्हणून ‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते.'
धन्यवाद...
Similar questions