शब्दकोशाचा कसा पहावा / पाहण्याचा क्रम लिहा
Answers
सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते.
मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात, अशी त्याची जीवन यात्रा अखेर पर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले. जिथे जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनर्वैभव प्राप्त झाले राजा बिरसिंहांनी त्याचे स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाच रूप ङोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चितंनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अङकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले 'जाता पंढरीसी सूख वाटे जीवा' असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते.
Explanation:
विश्वकोश : कोशरचनेचा एक वैशिष्ट यपूर्ण प्रकार. ज्ञान-विज्ञानांच्या एक वा अनेक विषयांतील अद्ययावत माहितीचे वस्तुनिष्ठ पद्धतीने संकलन करून ते साररूपाने विविध नोंदीच्या, म्हणजे छोट या, मध्यम वा मोठ या लेखांच्या स्वरूपात जिज्ञासूना उपलब्ध करून देणारा एक वा अनेक खंडांचा संदर्भग्रंथ म्हणजे विश्वकोश होय. विश्वकोश ह्या शब्द ‘एन्साय्क्लोपीडिआ’ ह या इंग्रजी शब्दाचा मराठी पर्याय होय. ज्ञानकोश, मह्याकोश हे अन्य पर्यायी शब्द आहेत. ‘एन्साय्क्लोपीडिआ’ ह्या शब्द ‘सर्वसाधारण स्वरूपाचे शिक्षण’ ह या अर्थाच्या Enkyklios (सर्वसाधारण) आणि Paideia(शिक्षण) ह या मूळ ग्रीक शब्दांवरून आलेला आहे. कला आणि शास्त्रे ह यांचे ज्ञान ह्या प्राचीन ग्रीक विद्यालयांतून देण्यात येणाऱ्या उदार शिक्षणाचा गाभा होता, ह या वस्तुस्थितीच्या संदर्भात ह्या अर्थ पाहता येतो.
विश्वकोशाचे प्रकार : विश्वकोशाचे अनेक प्रकार आहेत. ज्ञानविज्ञानांच्या सर्व शाखांतील अद्ययावत माहितीचे संकलन साररूपाने विविध नोंदीतून देणाऱ्या विश्वकोशांना ‘सर्वविषयसंग्राहक विश्वकोश’ असे म्हटले जाते. स्थूल मानाने सर्वसंग्राहक विश्वकोशाचे दोन रचनाप्रकार आढळतात : (१) ज्ञान-विज्ञानांच्या सर्व शाखांशी संबंधित अशा विविध नोंदी नियोजित संख्येच्या खंडांतून अकारविल्हे देणारा विश्वकोश. अशा विश्वकोशात अंक (लिपिप्रकार /गणित), अंकाई-टंकाई (भूगोल), अंकित राष्ट्रे (राज्यशास्त्र), अंकुरण (वनस्पतिविज्ञान) ह यांसारख्या वेगवेगळया विषयांशी निगडित असलेल्या नोंदी, त्यांचा वर्णानुक्रमे वा अकारविल्हे जो क्रम ठरेल, त्या क्रमानुसार येतात. उदा., एन्साय्क्लोपीडिआब्रिटानिका, एन्साय्क्लोपीडिआअमेरिकाना, कोलिअर्स एन्साय्क्लोपीडिआ चेंबर्स एन्साय्क्लोपीडिआ आणि द वर्ल्ड बुक एन्साय्क्लोपीडिआ हे पश्चिमी देशांतील काही विख्यात विश्वकोश. मराठीतील उदाहरणे द्यावयाची, तर ⇨ श्रीधर व्य कटेश केतकर (१८८४-१९३७) ह यांचा मह्याराष्ट्रीय ज्ञानकोश (२३खंड १९२०-१९२९) आणि तर्कतीर्थ ⇨ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित मराठी विश्वकोश ( प्रकाशित खंड १५, १९७६-१९९५) ह यांची देता येतील. हे अनेक खंडी आहेत. तथापि असे सर्वसंग्राहक विश्वकोश अवघ्या एका खंडाचेही असू शकतात : उदा., विल्यम एच्. हॅरिस आणि जुडिथ एस्. लेव्ही संपादित द न्यू कोलंबिया एन्साय्क्लोपीडिआ (१९७५). सर जॉन समरस्केल ह यांनी संपादिलेला ह या प्रकारातला एक खंडी विश्वकोश द पेंगविन