India Languages, asked by YashSantoshJadhav, 10 months ago

शब्दकोशाचे महत्व मराठी निबंध​

Answers

Answered by newday
30
hey buddy......☺


ur ans is.......⤵

________________❤


शब्दकोश हे साधारणपणे शब्दांचा अर्थ सांगणारे प्रकाशन असते. हे बहुदा पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध केले जाते. .
संगणकीय स्वब्द आणि त्यांचे अर्थ देणारे पुस्तक म्हणजे शब्दकोश. काही शब्दकोशांत शब्दांचा अर्थ दिलेला असतो, तर काही शब्दकोशांत उच्चार, अर्थ आणि उत्पत्ती अशी माहितीही दिलेली असते.

शब्दकोशांचे अनेक प्रकार असतात. जसे की ऐतिहासिकशब्दांचा कोश. शेती विषयक शब्दकोश

एकभाषिक शब्दकोश - भाषेतील शब्दांचे त्या भाषेतच अर्थ असतो. जसे की मराठी –मराठी शब्दकोश.द्विभाषी शब्दकोश - एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ असतो. जसे की मराठी – जर्मन शब्दकोश.

हिन्दी-मराठी, मराठी-हिन्दी, गुजराती-मराठी, कन्नड-मराठी, मराठी-कन्नड, तमिळ-मराठी

Answered by halamadrid
16

■■ शब्दकोशाचे महत्व ■■

शब्दकोश म्हणजे एक असे पुस्तक ज्यात विविध प्रकारचे शब्द, त्यांचा अर्थ व त्यांच्याबद्दल इतर माहिती उपलब्ध असते. वेगवेगळे ऑनलाइन शब्दकोश सुद्धा उपलब्ध आहेत.

शब्दकोशाचे प्रयोग प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी केला जातो. पण, त्याचबरोबर, शब्दकोशाचे इतर फायदे सुद्धा आहेत. शब्दकोशामुळे आपल्याला एखाद्या शब्दाच्या उच्चाराबद्दल, त्याचा उपयोग वाक्यात कशा प्रकारे केला जातो आणि त्या शब्दाच्या स्पेलिंगबद्दल माहिती मिळते, ज्यामुळे आपण शब्दांचा अचूक उपयोग करायला शिकतो. त्यामुळे आपण लोकांशी संवाद साधताना नवनवीन व वेगवेगळे शब्द वापरून समोरच्यावर चांगला प्रभाव पाडू शकतो..

शब्दकोशामुळे आपल्याला आपल्या कामात व अभ्यासात खूप मदत मिळते व आपल्याला चांगले प्रदर्शन करता येते. शब्दकोशामुळे आपण आपला शब्दसंग्रह वाढवू शकतो त्याचबरोबर आपल्या संभाषण कौशल्य मध्ये सुधार येतो.

अशा प्रकारे, शब्दकोश सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण असते.

Similar questions