India Languages, asked by tanvi3176, 10 months ago

शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग लिहा.

give the answer fast.......​

Answers

Answered by gauri785
88

Answer:

Here is your answer

Explanation:

शब्दकोश म्हणजे अनेक समान शब्दाचे सम्मेलन. शब्दकोशा मधुन आपण खुप काही शिकू शकतो जसे वेगवेगळ्या शब्दाचे अर्थ , एक सारखे पण वेगळ्या अर्था चे शब्द. शब्दकोशाचे खुप प्रकार आहेत जसे गणित शब्दकोश, वैद्यकिय शब्दकोश, इत्यादि.

Hope it's helps. Mark as brainlist.☺☺

Answered by Tanvi1028
6

Answer:

Hope it will help you.

Explanation:

Please mark as brainliest.

Attachments:
Similar questions