India Languages, asked by thakurkavya02102007, 5 months ago

शब्दकोशात काय काय असते?​

Answers

Answered by borhaderamchandra
9

Answer:

शब्द , शब्दाचे अनेक अर्थ, संपूर्ण व्याख्या, तो शब्द मूळ कोणत्या भाषेतला आहे ते

Answered by mad210216
3

"शब्दकोश"

Explanation:

  • शब्दकोश म्हणजे एक असे पुस्तक जिचा उपयोग आपण वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी करतो.  
  • शब्दकोशामुळे आपल्याला वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ तर कळतातच, पण त्याचबरोबर त्यांची व्याख्या आणि त्या शब्दांबद्दल आणखी काही माहिती आपल्याला वाचायला मिळते.  
  • शब्दकोशात विविध शब्दांचे उच्चार, त्या शब्दांची स्पेलिंग, त्यांचा वाक्यांमध्ये होणारा उपयोग याबद्दल माहिती उपलब्ध असते.  
  • शब्दकोशामध्ये शब्दांच्या जाती व त्यांच्या व्युत्पत्ति म्हणजेच तो शब्द मुळात कोणत्या भाषेतला आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळते.  
  • शब्दकोश खूप महत्वपूर्ण असते व त्याचे उपयोग करून आपण आपला शब्दसंग्रह वाढवू शकतो तसेच आपल्या संभाषण कोशल्यामध्ये सुधार आणू शकतो.
Similar questions