India Languages, asked by ghrushikesh630, 10 months ago

शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी का ते लिहा

Answers

Answered by vidyashinde2144
1

Answer:

हो । शब्दकोश वापरण्याची सवय हवी करण त्यामुळे शब्दाची उत्तपती समजते त्याचा रूढ अर्थ समजतो आणि त्यामुळे सबदाचे मूळ समजते

Answered by bhaskarbehere71
0

Answer:

शब्दाची उत्पत्ती समजण्यासाठी, शब्दांचे अर्थ कळण्यासाठी, दोन समान शब्दांचे भिन्न अर्थ कळण्यासाठी, शब्दांची गंमत जाणून घेण्यासाठी, भाषिक चुका सुधारण्यासाठी, शब्दांची शक्तीस्थळे जाणून घेण्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी.

Similar questions