Art, asked by anwesha5443, 1 year ago

शब्दसंपत्ती
गटात न बसणारा शब्द शोधा.
(अ) तो, मी, पी, हा
(आ) खाणे, पिणे, शहाणे, जाणे
(इ) तापी, कृष्णा, नदी, यमुना
(ई) त्याला, तुला, मला, माणसाला
(उ) आनंदी, द:खी, सौंदर्य, आळशी​

Answers

Answered by vai25
5

Answer:

1. पी

2. शहाणे

3. नदी

4. माणसाला

5. सौंदर्य

Answered by franktheruler
1

शब्दसंपत्ती

शब्दसंपत्तीगटात न बसणारा शब्द शोधा.

(अ) तो, मी, पी, हा

पी

कारण - तो , मी आणि हा हे सर्वनाम आहेत आणि पी हा शब्द क्रिया पद आहे.

(आ) खाणे, पिणे, शहाणे, जाणे

शहाणे

कारण - खाणे, पिणे, जाणे हे शब्द क्रिया पद आहेत आणि शहाणे हा शब्द विशेषण आहे.

(इ) तापी, कृष्णा, नदी, यमुना

नदी

कारण - तापी, कृष्णा आणि यमुना व्यक्ति वाचक नाम आहेत व नदी हा शब्द जाति वाचक नाम आहे.

(ई) त्याला, तुला, मला, माणसाला

माणसाला

कारण - त्याला, तुला, मला हे शब्द सर्वनाम आहेत आणि माणसाला या शब्दात माणस हा शब्द जाति वाचक नाम आहे.

(उ) आनंदी, दु:खी, सौंदर्य, आळशी

सौंदर्य

कारण - आनंदी, दु:खी व आळशी हे शब्द भाव वाचक नाम आहेत आणि सौंदर्य हा शब्द विशेषण आहे.

#SPJ3

Similar questions