| शब्दसंपत्ती -
१) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
अ) हर्ष - ब) मोका -
२) खालील शब्दांचे विरुध्दार्थी शब्द लिहा.
अ) निंदा x. स्मृती×
-
-
Answers
Answered by
20
उत्तर :-
१)
अ) हर्ष = आनंद
ब) मोका = संधी
२)
अ) निंदा × स्तुती
ब) स्मृती × विस्मृती
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.
Answered by
245
⚘ उत्तर :-
१) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- ↝ अ) हर्ष = आनंद
- ↝ ब) मोका = संधी
२)खालील शब्दांचे विरुध्दार्थी शब्द लिहा.
- ↝ अ) निंदा = स्तुती
- ↝ ब) स्मृती = विस्मृती
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
⚘ अधिक माहिती :-
समानार्थी शब्द
समानार्थी शब्दांचा अर्थ 'समान' आणि 'वाची' म्हणजे 'बोललेला', ज्या शब्दांना समान अर्थ आहे त्यांना 'समानार्थी शब्द' म्हणतात.
अर्थांमध्ये समानता असलेल्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात.
उदाहरणे-
- ⇒ अमृत - विष
- ⇒ इच्छा - अनिच्छा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
⚘ इतर संबंधित प्रश्न :-
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
(१) वृक्ष (२) सुख (३) सम
https://brainly.in/question/7881308
Similar questions
Chemistry,
5 months ago
English,
5 months ago
Geography,
11 months ago
Political Science,
1 year ago
Geography,
1 year ago