Hindi, asked by khandekarrajaram1, 3 months ago

शब्दसंपत्ती
पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
कामाची टाळाटाळ करणारा
:​

Answers

Answered by sunil1122
2

Explanation:

1. अनुज मागाहून जन्मलेला

2. अप्सरा देवलोकातील स्त्रिया

3. अतिथी घरी पाहूना म्हणून आलेला

4. अनुपम ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे

5. अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा

6. अप्पलपोटा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा

7. अल्पसंतुष्ट थोडक्यात समाधानमानणारा

8. अनाथाश्रम निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था

9. अल्पसंतुष्टी थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती

10. अभूतपूर्व पूर्वी कधीही न घडलेले

Answered by tusharrathod111213
2

Answer:

कही वेगळा उत्तर द्या रे ४ त : .cjccjccjcbicchhxxjcuchchchchch hccjxxhvh

Similar questions