२) शब्दसिध्दी:
1) 'अ' हा उपसर्ग असलेले दोन शब्द लिहा.
2
Answers
Answered by
15
Answer:
अ + माप = अमाप.
अ +संख्य = असंख्य.
Explanation:
good wali night buddy...
Answered by
3
1) 'अ' हा उपसर्ग असलेले दोन शब्द -
- अ + पार = अपार
- अ + चूक = अचूक
उपसर्ग
ये शब्द मूळ शब्दा आधी जोडला जातो त्या शब्दाला उपसर्ग म्हणतात.
" अ" शब्द असलेले उपसर्ग
- अ + चूक = अचूक
- अ + नाथ = अनाथ
- अ + मर = अमर
- अ + पात्र = अपात्र
- अ + दृश्य = अदृश्य
- अ + पार = अपार
- अ + सहयोग = असहयोग
- अ + योग्य = अयोग्य
- अ + धर्म = अधर्म
" स" उपसर्ग असलेले शब्द
- स + परिवार = सपरिवार
- स + प्रेम = सप्रेम
- स + कर्म = सकर्म
" पर " उपसर्ग असलेले शब्द
- पर + देस = परदेस
- पर + गावी = परगावी
- पर + तंत्र = परतंत्र
Similar questions