Hindi, asked by shreejitdeshmukh73, 3 days ago

: शब्दसिध्दी: चौकटीतील शब्द तक्त्यात योग्यरीत्या भरा. (०२) उपसर्गघटित प्रत्ययघटित अभ्यस्त मनोवृत्ती अस्वस्थता लाललाल दिवसभर कडकडाट पुनरावृत्ती ​

Answers

Answered by Jiya0071
3

प्रत्ययघटित शब्द उदाहरण:

शब्दांच्या मागे लागलेल्या अक्षरांना किंवा शब्दांना प्रत्यय म्हणतात. शब्दांच्या मागे अक्षर किंवा शब्द लागून जे नवीन शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात. ... काही प्रत्ययघटित शब्द : लेखक, पथिक, कर्तव्य, शिलाई, पुजारी, लाजाळू, रेखीव, भांडखोर, शेतकरी, दळणावळ, हसरा इत्यादी.

Similar questions