History, asked by shraddha9150, 7 months ago

शब्दसमूह.
1.अन्नदान करणारा -
2.जे साध्य होणार नाही असे -​

Answers

Answered by parulkaushik074
1

Answer:

1. अन्नदान करणारा जे साध्य होणार नाही असे

Answered by rajraaz85
0

Answer:

१. अन्नदान करणारा - अन्नदाता.

२. जे साध्य होणार नाही असे - असाध्य.

दिलेला प्रश्न हा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या प्रकारातला आहे.

कधीकधी भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण असा एकच शब्द वापरतो जो एकापेक्षा जास्त शब्दांपासून बनलेले असतो.

खाली काही शब्द समूह आणि त्यांच्या साठी वापरला जाणारा एक शब्द दिला आहे.

१. सगळ्यात शेवटी जन्मलेला - अनुज

२. मरण येईपर्यंत - आमरण

३. हळूहळू घडून येणारा बदल - उत्क्रांती

४. उपकाराची जाण असलेला - कृतज्ञ

५. आपल्यावर झालेले उपकार विसरणारा - कृतघ्न

Similar questions