India Languages, asked by mukeshtbhatia, 5 hours ago

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

1. मूर्ती बनवणारा -

2. नृत्य करणारा -

3. लिहिता-वाचता न येणारा -

५. शत्रूला सामील झालेला -

5. सतत काम करणारा -

6. कधीही जिंकला न जाणारा -

7. भाषण देणारा -​

Answers

Answered by rautabhay758
131

Answer:

1. मूर्तिकार

2. नृत्यकर

3. निरक्षर

4. दलबदलु

5. कामसू

6. अजिंक्य

7. वक्ता

I hope it helps you

Please make me as a brainlist answer

Answered by Sauron
161

1. मूर्ती बनवणारा - मूर्तिकार

2. नृत्य करणारा - नर्तक

3. लिहिता-वाचता न येणारा - निरक्षर

4. शत्रूला सामील झालेला - फितूर

5. सतत काम करणारा - कष्टाळू, कामसू

6. कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य

7. भाषण देणारा - व्याख्याता, वक्ता

अतिरिक्त माहिती :

• कोणत्याही भाषेमध्ये ती भाषा प्रभावी व्हावी, तसेच तिच्यामध्ये सरलता असावी म्हणून अनेकानेक नियम भाषेच्या व्याकरणात अवलंबिले आहे.

• जेव्हा अनेक शब्दांसाठी समान अर्थ प्रस्तुत करणार्‍या एक शब्दाचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो तेव्हा त्यास अनेक शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ :

1) कुटुंबाच्या पारंपारिक धार्मिक प्रथा व परंपरा – कुलाचार

Similar questions