Hindi, asked by sohamsharma982, 5 hours ago

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

1. मूर्ती बनवणारा -

2. नृत्य करणारा -

3. लिहिता-वाचता न येणारा -

५. शत्रूला सामील झालेला -

5. सतत काम करणारा -

6. कधीही जिंकला न जाणारा -

7. भाषण देणारा -​

Answers

Answered by boradesujata48
0

Answer:

मूर्तिकार, नृत्य कार ,निरक्षर, अजिंक्य, वक्ता, द्रोही,

Similar questions