शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा.
(अ) आरोग्य देणारी-
(आ) विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती
(इ) स्वतःची कामे स्वतः करणारा-
Answers
Answered by
1
Answer:
(अ) आरोग्य देणारी- आरोग्यदायी
____________________________________
(आ) विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती-प्रतिकारशक्ती
____________________________________
(इ) स्वतःची कामे स्वतः करणारा- स्वावलंबी
___________________________________ .
Similar questions