शब्दसमूहाबद्दल एक शब्द :
१) जखमा औषध लावून झाकणारी
२)नियमबद्ध केलेले शिक्षण
Answers
Answered by
99
Answer:
1 . मलमपट्टी
2 प्रशिक्षण
Answered by
23
१)जखमा औषध लावून झाकणारी - मलम पट्टी
२) नियमबद्ध केलेले शिक्षण - प्रशिक्षण
वरील दिलेल्या वाक्याचा एक शब्द अर्थ होतो आणि तो वरती सांगितला आहे. वरचे शब्द वापरून केलेले काही उदाहरण:
१) शाळेत खेळता-खेळता पडलेला राजूच्या पायाला मोठी जखम झाली होती, तात्काळ शाळेतल्या शिपायाने त्याची मलमपट्टी केली.
२) नौदलाचे प्रशिक्षण घेऊन राजू आपल्या घरी परतला होता.
वरील प्रकारच्या वाक्यांना आपण एका शब्दात लिहायचे आहे ह्याला शब्द समूहांना एक वाक्य उत्तर देणे असे म्हणतात. अशाप्रकारे शब्दसमूह कधीकधी मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात.
Similar questions