India Languages, asked by atharvakulkarni5382, 9 months ago

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) लिहिता वाचता येणारा -
(2) लेखन करणारा -​

Answers

Answered by vishaldhaygude871
107

Answer:

1) सुशिक्षित 2) लेखक are your answers

Answered by halamadrid
62

■■प्रश्नाचे उत्तर आहे:■■

१. लिहिता वाचता येणारा - साक्षर.

२. लेखन करणारा - लेखक.

◆"साक्षर" या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

एका साक्षर व्यक्तीला समाजात आदर मिळतो.लिहिता वाचता येत असल्यामुळे अशा व्यक्तीला नोकरी मिळू शकते,त्याला चांगले जीवन जगता येते.

◆"लेखक" या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

लेखक असा व्यक्ति असतो जो त्याच्या विचारांना, मतांना त्याच्या लेखांनी लोकांसमोर आणतो.

Similar questions