शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा
1) वाद्य वाजवणारा
2)कार्यक्रम बघणारे लोक
3)कार्यक्रम ऐकणारे लोक
please give answer
Answers
Answered by
34
Answer:
१ ) वादक
२ ) प्रेक्षक
३ ) श्रोते
Answered by
0
अाम्हाला दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचे आहे.
- 1) वाद्य वाजवणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे " वादक."
- 2)कार्यक्रम बघणारे लोक या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे "प्रेक्षक " .
- 3)कार्यक्रम ऐकणारे लोक या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे " श्रोते " .
- अनेक शब्दानी एक शब्द समूह बनतो, अशा शब्द समुहातून जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्था साठी एक शब्द वापरने म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय.
- लेख आकर्षक दिसण्यासाठी शब्द समुहाबद्दल एक शब्द वापरला जातो.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द , इतर उदाहरण
- अनेक माणसांचा समूह - जमाव
- अनेक केऴयांचा समूह - घड
- अनेक गुरांचा समूह - कऴप
- अनेक फळाचा समूह - घोस
- अनेक फुलांचा समूह - गुच्छ
- ईश्वर आहे असे मानणारा - आस्तिक
- ऐकायला येत नाही तो - बहिरा
- कथा सांगणारा - कथेकरी
- कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य
- कष्ट करून जगणारा - श्रमजीवी
- पूर्वी कधी ही न घडलेले - अभूतपूर्व
#SPJ2
Similar questions
Math,
4 months ago
Math,
4 months ago
Hindi,
4 months ago
English,
9 months ago
Computer Science,
1 year ago