(६) शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा.
(अ) अपेक्षा नसताना .....................
(अा) ज्याचे आकलन होत नाही असे .....................
(इ) कुठलीही अपेक्षा न ठेवता .....................
Answers
Answered by
92
(६) शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा.
(अ) अपेक्षा नसताना
उत्तर :- अनपेक्षित
(अा) ज्याचे आकलन होत नाही असे
उत्तर :- अनाकलनीय
(इ) कुठलीही अपेक्षा न ठेवता
उत्तर :- निरपेक्ष
Answered by
47
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""निर्णय"" या पाठातील आहे. लेखक डॉ. सुनील विभूते यांनी परिस्थिती बुद्धीने व नीट समजवून घेण्याची क्षमता माणसातच असते, अशी क्षमता यंत्रमानवात असू शकत नाही असा संदेश या पाठातुन दिला आहे.
★ शब्दसमूहांबद्दल एक शब्द.
(अ) अपेक्षा नसताना.
उत्तर- अनपेक्षित.
(अा) ज्याचे आकलन होत नाही असे.
उत्तर- अनाकलनीय.
(इ) कुठलीही अपेक्षा न ठेवता.
उत्तर- निरपेक्षतेने.
धन्यवाद...
"
Explanation:
Similar questions
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
CBSE BOARD X,
1 year ago
Hindi,
1 year ago
Biology,
1 year ago