Hindi, asked by rehmatsara, 11 months ago

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(d) भिक्षा मागणारा-(2) देवावर विश्वास नसणारा-​

Answers

Answered by salmazk123
55

Answer:

1)भिक्षेकरी

2)naastik

Answered by shishir303
0

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :

(d) भिक्षा मागणारा -(2) देवावर विश्वास नसणारा-​

शब्दसमूहाबद्दल एक शब्द असा प्रमाणे आहे...

भिक्षा मागणारा : भिकारी

देवावर विश्वास नसणारा : नास्तीक

स्पष्टीकरण :

अनेक शब्दांसाठी, एका शब्दातील एकाच शब्दाच्या माध्यमातून शब्दांच्या समूहाला विशिष्ट अर्थ दिला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, संपूर्ण वाक्याचा अर्थ किंवा अनेक शब्दांचा समूह एका शब्दात समाविष्ट केला जातो.

उदाहरणे...

सुखाचा त्याग करणारा ⦂ सुखत्यागी

अनेक रंग असलेला ⦂ बहुरंगी

सत्यासाठी झगड़णारा ⦂ सत्याग्रही

केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा ⦂ कृतज्ञ

दुसन्याचा मनातले जाणणारा ⦂ मनकवडा

आवरता येणार नाही असे ⦂ अनावर

#SPJ3

Learn more:

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा

1) माकडाचा खेळ करणारा

https://brainly.in/question/44977076

पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा

१)पसरवलेली खोटी बातमी

२) ज्याला मरण नाही असा

३) पर्वतावर चढणारी व्यक्ती

४ डोंगरावर चढणारा

५ उत्तुंग घेतलेली झेप

६ जखमा औषध लावून झाकणारी

७ नियमबद्ध घेतलेले शिक्षण

८ लिहिता वाचता न येणारा

९ चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला

१० लिहिता वाचता येणारा

https://brainly.in/question/17739106

Similar questions