Hindi, asked by mundeshreya7, 7 months ago

:) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(i) जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते
(ii) खेळांची प्रचंड आवड असणारे
(iii) प्रेक्षकांनी बसून सामने पाहण्याचे ठिकाण
(iv) दगडातून सुंदर पुतळे घडवणारा​

Answers

Answered by vinay9069
19

Answer:

क्षितिज

खेळाडू

प्रेक्षागार

मूर्तिकार

Explanation:

please mark me as a genius

Answered by raniyogesh8arollno40
1

Answer:

४ : मूर्तिकार

Explanation:

Pls markr as Brain list

Similar questions