Hindi, asked by nagareshubham21, 7 months ago

४) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(i) जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते
(ii) खेळांची प्रचंड आवड असणारे
(iii) प्रेक्षकांनी बसून सामने पाहण्याचे ठिकान
(iv) दगडातून सुंदर पुतळे घडवणारा​

Answers

Answered by Devu06
31

Explanation:

1) क्षीतिज

2) खेळाडू

3) स्टेडियम

4) मूर्तिकार

Answered by sb780777
0

Answer:

1) क्षितिज

2) खेळाडू

3) स्टेडियम

4) मूर्तिका

Similar questions