शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.... काम करणारा *
Answers
Answered by
3
■■प्रश्नात दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द आहेतः■■
१. भिक्षा मागणारा- भिक्षुक.
२. देवावर विश्वास नसणारा- नास्तिक.
◆◆या शब्दांचा वाक्यात प्रयोग:
१. भिक्षुक : आईने दारासमोर आलेल्या भिक्षुकाला भिक्षा म्हणून खाण्यासाठी अन्न आणि काही पैसे दिले.
२. नास्तिक : राजीव नास्तिक असल्यामुळे तो कधी मंदिरात जात नाही.
●●शब्दसमूहासाठी एक शब्दाचे काही उदाहरण:
१. खूप दानधर्म करणारा - दानशूर
२. दुसऱ्यांवर उपकार करणारा - परोपकारी.
Similar questions