शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे:
1 ज्याला मरण नाही असा
2. केलेले उपकार जाणणारा
3समाजाची सेवा करणारा
4 कुठलीही अपेक्षा न ठेवता
5 संपादन करणारा
6ज्याचे आकलन होत नाही असे
7 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे
8 लिहिता वाचता न येणारा
9पसरवलेली खोटी बातमी
10 ज्याचे आकलन होत नाही असे
11दुसऱ्यावर अवलंबून असलेला
12 अपेक्षा नसताना
13 केलेले उपकार न जाणणारा
14.लिहिता वाचता येणारा
Answers
Answered by
6
Answer:
1) अमर,३) समाजसेवक,५) संपादक, ८) अनाडी,९) अफवा
Answered by
2
Answer:
2. उपकारी १. अमर ३.समाजसेवक
Similar questions
Social Sciences,
1 month ago
Math,
1 month ago
History,
3 months ago
Computer Science,
3 months ago
English,
10 months ago
Physics,
10 months ago