Hindi, asked by sharmasatish6961, 1 month ago

१) शब्दसमुहाबद्दल एक शब्द लिहिणे १ जंगलात लागलेली आग २ केलेले उपकार जाणणारा ३ इच्छिलेली वस्तू देणारी गाय ४ चार रस्ते एकत्र येतात ती जागा ५ देव नाही असे मानणारा ६ मोफत पाणी मिळण्याची सोय ७ जमाखर्चाची केलेली नोंद - महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे तिथी ,वार न ठरवता आलेला​

Answers

Answered by pllokeshpatil28
12

Answer:

Pls Like my Answer if u Got it!!

Explanation:

1. वणवा

2. कृतज्ञ

3. कामधेनू

4. चौक

5. नास्तिक

6. पाणपोई

7. नोंदवही

8. मासिक

Similar questions